अर्थ : शोध लावणारी व्यक्ती.
उदाहरणे :
शोधकर्त्याच्या ह्या शोधाने सर्वजण चक्रावून गेले.
समानार्थी : शोधक
अर्थ : शोध लावणारा.
उदाहरणे :
धॉमस एडिसन हा विजेच्या दिव्याचा शोधकर्ता आहे.
शोधकर्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shodhakartaa samanarthi shabd in Marathi.